शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गडचिरोलीचे खेळाडू चमकले

By admin | Updated: May 21, 2016 01:20 IST

शोतोकान कराटे संघातर्फे आयोजित पुणे येथे नुकतेच पार पडलेल्या आमंत्रित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गडचिरोलीच्या कराटे पटूनी तीन सुवर्ण, ...

पदकांचा पाऊस : पाच वर्षीय आरोहीलाही घवघवीत यशगडचिरोली : शोतोकान कराटे संघातर्फे आयोजित पुणे येथे नुकतेच पार पडलेल्या आमंत्रित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गडचिरोलीच्या कराटे पटूनी तीन सुवर्ण, दोन रजत आणि एक कास्य पदक प्राप्त केले असून राष्ट्रीय कराटे प्रशिक्षण शिबिरातही चमकदार कामगिरी केली आहे.पुणे येथे आयोजित शोतोकान कराटे संघाकडून राष्ट्रीय कराटे स्पर्धा आणि राष्ट्रीय कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेत देशाच्या विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात कराटे पटूनी सहभाग घेतला होता. गडचिरोलीचे कराटे पटूनी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या राष्ट्रीय कराटेस्पर्धेत गडचिरोलीचे ओम पोरेटी याने कांता या स्पर्धेत सुवर्ण पदक तर फाईटमध्ये कांस्यपदक पटकाविले, चेतन लोहकर यांनी सुवर्ण आणि रजत पदक, महेश मेश्राम सुवर्ण तर सचिन उइके यांनी रजत पदक मिळविले या स्पर्धेत उत्कृष्ट फाइटर म्हणून चेतन लोहकरे याची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या स्पर्धेत गडचिरोलीची पाच वर्षीय आरोही चव्हान हिने फाईट मध्ये रजत पदक प्राप्त केले. तसेच कराटे प्रशिक्षण शिबिरातही गडचिरोलीच्या कराटे पटूनी चमकदार कामगिरी केली.कराटेपटूच्या यशाबद्दल कराटे असोशिएशनचे अध्यक्ष प्रशांत वाघरे उपाध्यक्ष रुपराज वाकोडे यांनी कराटे पडूचे अभिनंदन केले. कराटेपटूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक योगेश चव्हाण आणि आई- वडिलांना दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)