शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली: गावकऱ्यांनी जाळले नक्षली बॅनर, माओवादाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 19:40 IST

नक्षलवाद्यांनी २३ ते २९ मार्चदरम्यान ‘बंदी छोडो सप्ताह’ पाळण्याचे बॅनर व पत्रकातून केलेले आवाहन गावकऱ्यांनी झुगारत नक्षली बॅनर जाळले

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी २३ ते २९ मार्चदरम्यान ‘बंदी छोडो सप्ताह’ पाळण्याचे बॅनर व पत्रकातून केलेले आवाहन गावकऱ्यांनी झुगारत नक्षली बॅनर जाळले. ही घटना शुक्रवारी अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या पेरमिली ते आलापल्ली मार्गावरील ३ किलोमीटरवर असलेल्या आरेंदा फाट्यावर घडली.या परिसरात नक्षल्यांनी ३ बॅनर लावले होते. आरेंदा येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन ते बॅनर काढले आणि जाळले. यादरम्यान गावकऱ्यांनी माओवादाचा निषेध करत आपण माओवाद्यांच्या विरोधात असल्याचे सांगितले. माओवादी आपल्या भागातील विकास कामांना आडकाठी आणत आपली प्रगती होऊ देत नसल्याचे आमच्या लक्षात आल्याने येथुन पुढे त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करण्याचा निर्धार ५० पेक्षा जास्त गावकऱ्यांनी व्यक्त केला.अनेक वर्षांपासून आपणच आदिवासी समाजातील लोकांच्या विकासासाठी झटत आहोत असे भासवून आपलाच फायदा पाहणाºया आणि गरीब आदिवासी जनतेच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगतीत आडकाठी बनून विकासास बाधक ठरणाऱ्या नक्षलवाद्यांच्या विरोधात आरेंदातील गावकºयांनी एल्गार पुकारला आहे. आठवडाभरापूर्वी भामरागड उपविभाग हद्दीतील ४ गावांतील गावकºयांनी एकत्र येत अशाच प्रकारे निषेध नोंदवत नक्षलींनी बांधलेले स्मारक उद्ध्वस्त केले होते.