शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात सहा ठिकाणी धाडी, मोहफुलाची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 19:25 IST

गडचिरोली जिल्ह्यात गेवर्धा गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कुरंडी येथील सहा दारू विक्रेत्यांच्या घरी कुरखेडा पोलिसांनी धाड टाकून ६७ हजार रुपयांची मोहफुलाची दारू व सडवा जप्त केला आहे. तसेच सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देकुरंडी येथील घटना सात आरोपींविरूद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेवर्धा गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कुरंडी येथील सहा दारू विक्रेत्यांच्या घरी कुरखेडा पोलिसांनी धाड टाकून ६७ हजार रुपयांची मोहफुलाची दारू व सडवा जप्त केला आहे. तसेच सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.कुरंडी येथे मोठ्या प्रमाणात मोहफुलाची दारू काढून विक्री केली जात असल्याची माहिती कुरखेडा पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांच्या पथकाने कुरंडी येथील दारू विक्रेत्यांच्या घरी एकाच वेळी धाड टाकली. रमेश रैजू कवडो यांच्या घरून १४ हजार रुपयांची दारू व मोहफुलाचा सडवा तसेच साहित्य जप्त केले. वर्षा सुखदेव गावळे हिच्या घरून ९ हजार ५०० रुपयांची दारू, सिताराम महादेव गावडे व महादेव सिताराम गावडे यांच्याकडून १७ हजार ६०० रुपयांची दारू, दिनेश जीवन नैताम याच्या घरून १० हजार ३०० रुपये, शालिक तुलावी कडून ४ हजार ७०० रुपये तर नरेश रैजू गावडे याच्याकडून ११ हजार २०० रुपयांची दारू असे एकूण ६७ हजार ३०० रुपयांची दारू , मोहफूल सडवा व साहित्य जप्त केले आहेत. सात आरोपींविरोधात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू गाळण्याकरिता वापरण्यात येणारी सर्व साहित्य, मोहफूल सडवा घटनास्थळीच नष्ट करण्यात आला. सदर कारवाई पोलीस निरिक्षक सुधाकर देढे, सहायक पोलीस निरिक्षक समिर केदार, पोलीस उपनिरिक्षक प्रशांत रेडेकर, सहायक पोलीस उपनिरिक्षक अरूण पारधी, नितीन नैताम, केवळराम धांडे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :liquor banदारूबंदी