शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील गावकऱ्यांनी झुगारले नक्षलवाद्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 15:08 IST

लोकसभा निवडणुकीवर नागरिकांनी बहिष्कार टाकावा नक्षल्यांच्या या आवाहनाला गावकऱ्यांनी विरोध करीत नक्षल बॅनरची गुरूवारी होळी केली.

ठळक मुद्देमतदान वाढणारनिवडणुकीवरील बहिष्काराचे बॅनर जाळले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीवर नागरिकांनी बहिष्कार टाकावा असे आवाहन करणारे बॅनर नक्षल्यांनी धानोरा तालुका मुख्यालयापासून ७ किमी अंतरावर असलेल्या काकडवेली गावाजवळ बांधले होते. नक्षल्यांच्या या आवाहनाला गावकऱ्यांनी विरोध करीत नक्षल बॅनरची गुरूवारी होळी केली.नक्षलवाद्यांचा लोकशाहीला विरोध असल्याने ते निवडणुकीलाही विरोध करतात. त्यामुळेच निवडणुकीच्या कालावधीत घातपाताच्या घटना घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न राहतो. यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही नागरिकांनी मतदान करू नये यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून धानोरा तालुक्यातील काकडवेली गावाजवळ नक्षल्यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांना नक्षल बॅनर बांधले. यात नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकावा. कोणीही मतदान करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पत्रकेही टाकण्यात आली आहेत.सामान्य जनतेच्या विकासात लोकशाहीचे महत्त्व व त्यासाठी आवश्यक असलेले मतदान याचे महत्त्व नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे नक्षल्यांच्या भूलथापांना बळी न पडण्याकडे नागरिकांचा कल वाढत चालला आहे. काकडवेलीच्या गावकऱ्यांनी नक्षल्यांच्या धमकीला न जुमानता बॅनरचीच होळी करून नक्षलवाद्यांचा विरोध केला. नक्षलवाद मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद, भारत माता की जय, अशा घोषणा दिल्या.दरम्यान मतदान वाढावे यासाठी प्रशासनाच्यावतीने जनजागृती केली जात आहे. त्यामुळे नागरिक मतदानासाठी बाहेर निघतील अशी अपेक्षा आहे. परिणामी मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी