शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांचे गडचिरोली व अहेरीत धरणे

By admin | Updated: September 29, 2015 03:02 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी आगारात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी

गडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी आगारात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापनाविरोधात या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोली येथे राज्य परिवहन महामंडळाच्या आगारासमोर आयोजित धरणे आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष नीलेश वाढ, सचिव विठ्ठल घोडाम, कार्याध्यक्ष पुरूषोत्तम भटकर, कोषाध्यक्ष विलास इंगोले, उपाध्यक्ष जमनदास खोब्रागडे, रसूल पठाण, रमेश जाधव, सुनील बंडीवार, देवराव दुमाने, शेख इस्माईल शेख, पद्माकर जाधव, रत्नपाल चुधरी, सय्यद रहेमान, गोपीचंद चव्हाण, जगन्नाथ इंगळे यांच्यासह ८० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनानंतरही कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास १४ आॅक्टोबर रोजी विभागीयस्तरावरील आंदोलन पुन्हा करण्यात येईल, असा इशारा आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी दिला. अहेरी येथे संघटनेचे अध्यक्ष एम. पी. बागसरे, सचिव एम. एच. पठाण यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दोन्ही आगारात संघटनेच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेवर याचा थेट परिणाम झाला. गडचिरोली आगाराचे १० शेड्युल सोमवारी रद्द करण्यात आले. जिल्ह्यातकलम ३७ लागू करण्यात आले असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली होती. यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी विविध राज्यस्तरीय व स्थानिक मागण्यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधले. अहेरी आगारात स्थानिक मागण्यांना घेऊन कर्मचारी आक्रमक होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)