शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

४१ हजार ३३० मतदार ठरविणार ४८३ उमेदवारांचे भवितव्य

By admin | Updated: November 1, 2015 01:44 IST

अहेरी विधानसभा क्षेत्रातील भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा या पाच नगर पंचायतीसह गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील ...

यंत्रणा सज्ज : सहा नगर पंचायतीत होणार रविवारी मतदानगडचिरोली : अहेरी विधानसभा क्षेत्रातील भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा या पाच नगर पंचायतीसह गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी नगर पंचायतसाठी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. ४८३ उमेदवार १०२ जागांसाठी निवडणूक लढत असून ४१ हजार ३३० मतदार या उमेदवारांचा फैसला करणार आहेत. सहाही नगर पंचायतीसाठी प्रत्येकी १७ मतदान केंद्र राहणार असून शनिवारी तहसील कार्यालयातून मतदान केंद्रावर पोलिंग पार्ट्या रात्री पाठविण्यात आल्या आहेत. दिवसभर मतदान कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व इतर साहित्य वाटप करण्याचे काम करण्यात आले. संवेदनशील भागात मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त राहणार असून चामोर्शी येथे १२ हजार ३२, मुलचेरा येथे १ हजार ३४७, अहेरी येथे ११ हजार ५३३, सिरोंचा येथे ६ हजार ७५०, एटापल्ली येथे ६ हजार ३२४, भामरागड येथे ३ हजार ३२४ असे एकूण ४१ हजार ३३० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. यात २० हजार ९६७ पुरूष व २० हजार ३६२ महिलांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)