शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
3
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
4
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
5
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
7
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
8
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
9
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
10
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
11
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
12
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
13
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
14
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
15
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
16
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
17
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
18
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
19
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
20
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती

लोकवर्गणीतून झाला अंत्यविधी

By admin | Updated: January 6, 2016 01:52 IST

अहेरी तालुक्याच्या राजाराम खांदला येथील मूळ रहिवासी असलेल्या साईबाबा पुंडलिक मोतकुलवार (४०) या वाहनचालकाचा आजाराने मृत्यू झाला.

वाहनचालक संघटनेचा पुढाकार : नागपूरच्या उपचाराचा खर्चही केलाएटापल्ली : अहेरी तालुक्याच्या राजाराम खांदला येथील मूळ रहिवासी असलेल्या साईबाबा पुंडलिक मोतकुलवार (४०) या वाहनचालकाचा आजाराने मृत्यू झाला. त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्याच्यावर उपचाराचा संपूर्ण खर्च तसेच मृत्यूनंतर अंत्यसंस्काराचाही खर्च लोकवर्गणीतून उभा करण्यात आला. या कामासाठी वाहनचालक संघटना एटापल्लीने पुढाकार घेतला होता. साईबाबा मोतकुलवार यांची आर्थिक परिस्थिती अंत्यत हलाखीची होती. अहेरी येथील राजाराम खांदला हे आपले मूळ गाव सोडून एटापल्ली येथे मागील वर्षापासून भाड्याची खोली घेऊन राहत होते. चरितार्थ चालविण्यासाठी ते खासगी गाड्या भाड्याने घेत. मागील तीन महिन्यांपासून आजारी अवस्थेत होते. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होता. उपचाराकरिताही वाहनचालक संघटनेने वर्गणी गोळा करून पैसे जमा केले होते. ४ जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर लोकवर्गणीतूनच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले असा आप्त परिवार आहे. साईबाबाच्या मृत्यूने परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. (तालुका प्रतिनिधी)