शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात फ्रन्ट आॅफिस सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:51 IST

देसाईगंज येथील तालुका न्यायालयाच्या प्रांगणात फ्रन्ट आॅफिस सुरू करण्यात आले असून या आॅफिसचे उद्घाटन दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश के. आर. सिंघेल यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

ठळक मुद्देनागरिकांसाठी सोय : न्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज येथील तालुका न्यायालयाच्या प्रांगणात फ्रन्ट आॅफिस सुरू करण्यात आले असून या आॅफिसचे उद्घाटन दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश के. आर. सिंघेल यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.यावेळी अ‍ॅड. संजय गुरू, अ‍ॅड. वारजुरकर, अ‍ॅड. फुले, अ‍ॅड. मंगेश शेंडे, अ‍ॅड. पिल्लारे, अ‍ॅड. तारिफ अन्वर उपस्थित होते. पक्षकारांना पहिली माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी सदर कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यायाधीश के. आर. सिंघेल यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना पक्षकारांच्या दृष्टीने या कार्यालयाचे असलेले महत्त्व समजावून सांगितले. यशस्वीतेसाठी कर्मचाºयांनी सहकार्य केले. अनेक नागरिकांना फ्रन्ट आॅफिसचे कार्य माहित नाही. न्यायालयामध्ये येणाºया अनेक पक्षकारांना न्यायालयाबाबतची माहिती देण्यास सदर कार्यालय उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कार्यालय प्रत्येक न्यायालयात गरजेचे आहेत.