शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना दिली मोफत पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:44 IST

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, समीर शेख, सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अहेरीचे उपविभागीय पोलीस ...

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, समीर शेख, सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या उपस्थितीत राजाराम खांदला येथे ९ सप्टेंबरला हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी द विनर्स अकॅडमी औरंगाबादचे संचालक बाळासाहेब शिंदे, पोलीस भरती मिनी ठोकळाचे लेखक राजेश मेशे पुणे, बीएसएफचे सहायक कमांडंट श्रीनिवास चौधरी यांनीही योगदान दिले.

कार्यक्रमाला उपपोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भोरे, उपनिरीक्षक विजय कोल्हे, गणेश कड, केशव केंद्रे, सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक अखिलेश पाठक, एसआरपीएफचे उपनिरीक्षक गजानन खेत्रे आणि जिल्हा पोलीस दलाचे अंमलदार हजर होते.

(बॉक्स)

भरतीची तयारी करणाऱ्यांना होणार लाभ

राजाराम खांदरा उपपोलीस स्टेशन हद्दीमधील गावात जे युवक-युवती पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना मार्गदर्शन करून मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्यात गरीब व गरजू कुटुंबातील ३९ युवक आणि २१ युवती अशा ६० जणांचा समावेश आहे. एम्स अकॅडमी गडचिरोलीचे संचालक अभिजित मोहुर्ले यांनी आगामी पोलीस भरतीची मैदानी व लेखी परीक्षेची तयारी कशी करावी, याबाबत उपस्थित युवक-युवतींना मार्गदर्शन केले.

090921\img-20210909-wa0057.jpg

राजाराम खांदला येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक व युवतींना मार्गदर्शन करून मोफत पुस्तके वाटप