शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्लाॅटच्या तुकडाबंदीमुळे बजेटमधील घर महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 05:00 IST

कृषक जमीन अकृषकमध्ये परावर्तीत करून त्यावर ले-आऊट टाकताना या ले-आऊटची उपजिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घेतली जाते. ले-आऊटला परवानगी मिळाल्यानंतर प्रत्येक प्लाॅटचा स्वतंत्र नकाशा व सातबारा तयार हाेतो. असे प्लाॅट विकण्यास काेणतीही अडचण नाही; प्लाॅटचे पुन्हा तुकडे पाडून त्याची विक्री केल्यास. अवैध मानले जाणार आहेत. प्लाॅटचे तुकडे पाडून विकायचा असेल तर सक्षम अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक करण्यात आली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : नाेंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी १२ जुलै राेजी एक परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यामध्ये प्लाॅटचे अनधिकृत तुकडे पाडण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. या परिपत्रकामुळे प्लाॅटचे दर वाढण्याचा धाेका निर्माण झाला आहे. कृषक जमीन अकृषकमध्ये परावर्तीत करून त्यावर ले-आऊट टाकताना या ले-आऊटची उपजिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घेतली जाते. ले-आऊटला परवानगी मिळाल्यानंतर प्रत्येक प्लाॅटचा स्वतंत्र नकाशा व सातबारा तयार हाेतो. असे प्लाॅट विकण्यास काेणतीही अडचण नाही; प्लाॅटचे पुन्हा तुकडे पाडून त्याची विक्री केल्यास. अवैध मानले जाणार आहेत. प्लाॅटचे तुकडे पाडून विकायचा असेल तर सक्षम अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक करण्यात आली आहे.

निर्णय याेग्यच

- अगाेदरच मंजूर करण्यात आलेल्या ले-आऊटमध्ये प्रत्येक घरासाठी रस्ता, ओपन स्पेस, नाली, वीज खांब या बाबी निश्चित  राहतात. त्यानुसारच ले-आऊटला परवानगी दिली जाते. अशा स्थितीत एका प्लाॅटचे दाेन तुकडे केल्यास त्यांचा रस्ता, नाली, वीज खांब आदींची समस्या निर्माण हाेऊ शकते. त्यामुळे प्लाॅटचा तुकडा पाडताना सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीची गरज आहे.

काय आहे नवा निर्णयराज्याचे नाेंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी १२ जुलै राेजी शासन निर्णय काढला आहे. यामध्ये जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध घालण्यात आला. एखाद्या अलहिदा निर्माण झालेल्या तुकड्याची शासन भूमी अभिलेख विभागामार्फत हद्द निश्चित हाेऊन त्याचा नकाशा देण्यात आला असेल तर अशा क्षेत्राची विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही; मात्र तुकडा पाडायचा असल्यास त्यासाठी परवानगी लागेल. 

प्लाॅट मालक यापूर्वी काेणता तुकडा काेणाला विकेल, याचा नेम नव्हता. ले-आऊट पाडल्यानंतरही प्लाॅटचे तुकडे पाडून विकले जात हाेते. नंतर रस्त्याचा प्रश्न निर्माण हाेत हाेता. ही अतिशय गंभीर बाब हाेती. शासनाने तुकडे पाडण्याला प्रतिबंध घातला आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. - रमेश बाेबाटे, नागरिक

माेठ्या जागेसाठी पैसे आणणार कुठूनले-आऊटमधील एखादा प्लाॅट १५०० चाै.मी. आहे. एवढा प्लाॅट एका व्यक्तीला खरेदी करणे शक्य नसेल तर दाेन व्यक्ती ताे प्लाॅट खरेदी करू शकत हाेते. दाेघांना प्लाॅट विकून त्याचा स्वतंत्र नकाशा व सातबारा तयार करायचा असेल तर सक्षम प्राधिकारी यांची परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी