शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

अवैध रेती वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर जप्त

By admin | Updated: December 13, 2014 01:47 IST

येथून जवळच असलेल्या कुकडी (विहीरगाव) च्या रेती घाटावरून अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक करणारे चार ट्रक्टर आरमोरीचे तहसीलदार फुलसंगे यांनी जप्त केले.

वैरागड : येथून जवळच असलेल्या कुकडी (विहीरगाव) च्या रेती घाटावरून अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक करणारे चार ट्रक्टर आरमोरीचे तहसीलदार फुलसंगे यांनी जप्त केले. तसेच ट्रॅक्टर मालकांवर १ लाख २४ हजार रूपयाचा दंड वसूल आकारला. आरमोरी तालुक्यातील वैरागडनजीकच्या कुकडी (विहिरगाव) रेतीघाटावरून अवैध रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने वाहतूक करण्यात येत असल्याची गुप्त माहिती आरमोरीचे तहसीलदार फुलसंगे यांना मिळाली. तहसीलदार फुलसंगे यांनी मंडळ अधिकारी घरत व तलाठी रामटेके यांच्यासह सकाळी ५ वाजताच्या सुमारास रेतीघाटावर जाऊन धाड टाकली. दरम्यान रेती तस्करांना रेतीची वाहतूक करताना रंगेहाथ पकडले. सर्व ट्रॅक्टरची तपासणी केली. त्यांचेवर नियमानुसार प्रती ट्रॅक्टर ३० हजार रूपये दंड व १ हजार रूपये असा एकूण १ लाख २४ हजाराचा दंड आकारला. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरमध्ये हरि नंदूजी मेश्राम रा. वडधा यांच्या मालकिची एमएच ३३ एफ १०२९, विहिरगाव येथील लोमेश मुखरू रोहणकर यांच्या मालकिची एमएच ३३-१४६८ व एमएच ३३-२६३२ तसेच नरोटी चक येथील किरण पांडुरंग कुमरे यांच्या मालकीच्या एमएच ३३ एफ ३२१२ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे. आरमोरीचे तहसीलदार फुलसंगे यांनी अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात धाडसत्र सुरू केल्यामुळे अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराचे धाबे दणाणले आहे. (वार्ताहर)