शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बस अपघातात चार विद्यार्थिनी जखमी

By admin | Updated: February 10, 2017 02:09 IST

धानोरा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनी सहलीसाठी जात असताना गाढवी नदीच्या वळणावर

दोन बसची धडक : धानोरा बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनीआरमोरी : धानोरा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनी सहलीसाठी जात असताना गाढवी नदीच्या वळणावर बसला अपघात झाल्याने चार विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना गुरूवारी १०.१५ वाजता घडली. जखमी झालेल्या विद्यार्थिनींमध्ये निर्मल मतरू उसेंडी (१६), अंजली दिवाकर अलवलवार (१४), ललिता चंदरसाय हलामी (१५), ममिता अंताराम आतला (१५) असे जखमी झालेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. शैक्षणिक उपक्रमांतर्गत धानोरा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील १३२ विद्यार्थिनींची सहल गोसेखुर्द धरण व रामटेक (खिंडसी) येथे नेण्यात येत होती. त्यासाठी एसटी राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेस भाड्याने घेण्यात आल्या होत्या. तिन्ही बसेस एकामागोमाग जात असताना गाढवी नदीजवळील वळण रस्त्यावर रोडरोलर बससमोर आल्याने पहिल्या बसच्या चालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे दुसऱ्या बसचालकानेही ब्रेक दाबून वेग कमी केला. मात्र तिसऱ्या बसने दुसऱ्या बसला धडक दिली. या धडकेत दुसऱ्या बसमधील चार विद्यार्थिनी जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी आरमोरी रूग्णालयात भरती केले. सायंकाळी चारही विद्यार्थिनींची सुटी करण्यात आली. (वार्ताहर)