शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्ली तालुक्यात नक्षल्यांच्याविरूद्ध पत्रक आढळले

By admin | Updated: February 15, 2017 01:35 IST

एटापल्लीपासून एक किमी अंतरावर पंदेवाही फाटा ते तुमरगुंडा मार्गावर नक्षलवाद्यांच्या विरूध्द पत्रक सोमवारच्या मध्यरात्री टाकण्यात आले.

एटापल्ली : एटापल्लीपासून एक किमी अंतरावर पंदेवाही फाटा ते तुमरगुंडा मार्गावर नक्षलवाद्यांच्या विरूध्द पत्रक सोमवारच्या मध्यरात्री टाकण्यात आले. या पत्रकात जिल्हा परिषद निवडणुकीत मतदान करून लोकशाही मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नक्षलवाद्यांकडून करण्यात येणाऱ्या हत्यांचा विरोध करा. आदिवासीच्या नावावर होणारी पैसेवसुली बंद करून हिंसा थांबवा, आदिवासींचे शोषण बंद करा, रस्ते, पूल, मोबाईल टॉवर, उद्योगाद्वारा रोजगार निर्मिती व विकास यांना वाढविण्यासाठी प्रयत्न करा, नक्षल्यांना साथ देणाऱ्या स्वयंसेवी संघटना व सामाजिक कार्याचा बुरखा पांघरून कार्य करणाऱ्या व आदिवासींची दिशाभूल करणाऱ्यांना हाकलून लावा, आदिवासींच्या विकासासाठी सरकारला साथ द्या, असा उल्लेख करण्यात आला आहे. माओवादी क्रांती मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद, असे नमूद करून पत्रकावर आदिवासी जोहार, असे लिहिण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी) जिमलगट्टाजवळ नक्षली बॅनर व पत्रक आढळले जिमलगट्टा ते देचलीपेठादरम्यान जिमलगट्टापासून दोन किमी अंतरावर नक्षल पत्रके व कापडी बॅनर मुख्य रस्त्यावर आढळून आले आहे. या पत्रकात जि.प. निवडणुकीत बहिष्कार टाकण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.