शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
12
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
14
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
15
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
16
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
17
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
18
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
19
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
20
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा

वन कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनाचा लाभ मिळणार

By admin | Updated: December 13, 2014 01:56 IST

अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रशासन दुय्यम संवर्ग नागपूर यांनी ७ आॅगस्ट २००२ च्या शासन निर्णयानुसार एकस्तर वेतन निश्चितीचा लाभ ...

गडचिरोली : अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रशासन दुय्यम संवर्ग नागपूर यांनी ७ आॅगस्ट २००२ च्या शासन निर्णयानुसार एकस्तर वेतन निश्चितीचा लाभ देण्याबाबत आणि नक्षलग्रस्त भागासाठी मंजूर प्रोत्साहन भत्ता तत्काळ लागू करण्याबाबत मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली वनवृत्त यांना कळविले असल्याची माहिती कास्ट्राईब वनकर्मचारी संघटना व कास्ट्राईब कर्मचारी महासंघ यांनी दिली आहे.गडचिरोली वनवृत्तातील सर्वच कार्यालयीन व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता व एकस्तर वेतनाचा लाभ आजपर्यंत मिळत नव्हता. जून २०१४ पासून कास्ट्राईब वनकर्मचारी संघटना यांनी गडचिरोली वनवृत्तातील सर्व कर्मचाऱ्यांना इतर विभागाप्रमाणे वरील लाभ मिळावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे एकस्तर वेतन निश्चिती व १५ टक्के प्रोत्साहन भत्ता सादरीकरणाबाबत व वेगवेगळ्या विभागातील देण्यात येत असलेल्या लाभाबाबतची माहिती समजावून दिली, असे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सोनडवले, सचिव सिद्धार्थ मेश्राम, सुधीर वेठे, नामदेव बन्सोड, विजय कंकलवार, विनोद धात्रक, शब्बीर शेख, बंडू वडेट्टीवार आदींनी सांगितले आहे. त्यानंतर आता १० डिसेंबर रोजी अप्पर प्रधान मुख्य सचिव यांनी सदर मागणी मान्य करून या संदर्भात तत्काळ कारवाई करण्याचे आदेश गडचिरोली वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षकांना दिले आहेत.