शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्कधारक सिंचन विहिरींच्या लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:48 IST

जिल्ह्यातील बहुतांश अतिक्रमित शेती ही जंगलाला लागून आहे. त्यामुळे या भागात नाले अथवा नद्यांचा अभाव आहे. पावसाच्या पाण्यावरच शेतकरी ...

जिल्ह्यातील बहुतांश अतिक्रमित शेती ही जंगलाला लागून आहे. त्यामुळे या भागात नाले अथवा नद्यांचा अभाव आहे. पावसाच्या पाण्यावरच शेतकरी शेती करतात. अनियमित पाऊस व अन्य कारणांमुळे शेतातील पीक अंतिम टप्प्यात करपते. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया जाताे. त्यामुळे वनहक्कधारक शेतकऱ्यांना सिंचन विहिरींची गरज आहे. मागेल त्याला शेततळे तसेच धडक सिंचन विहीर या धर्तीवर वनहक्कधारकांसाठी सिंचन विहीर याेजना सुरू केल्यास संपूर्ण शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल. जिल्ह्यातील अनेक शेतकरी सिंचनाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु त्यांना अद्यापही विहीर अथवा अन्य साधनांचा लाभ मिळाला नाही. गडचिराेली जिल्हा दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. शासनाच्या याेजना पाेहाेचण्यास अडचणी येत आहेत. याशिवाय नागरिकांना याेजनांची माहिती मिळत नसल्याने त्यांचा विकास रखडला आहे. शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे शासनाने शेतकरीहिताच्या याेजना राबविण्याची गरज आहे. दरवर्षी अनेक शेतकरी वनहक्काची मागणी करतात. परंतु, त्यांच्या मागणीला गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.