शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

कुपोषणाचा विळखा कायमच

By admin | Updated: April 12, 2015 02:09 IST

एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा कक्षामार्फत कुपोषणाच्या समस्येवर अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व इतर आरोग्य

गडचिरोली : एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा कक्षामार्फत कुपोषणाच्या समस्येवर अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व इतर आरोग्य यंत्रणेच्या वतीने उपाययोजना केल्या जातात. मात्र जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागात कुपोषण मुक्तीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने गडचिरोली जिल्ह्याला अद्यापही कुपोषणाचा विळखा कायम असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात अति तीव्र कुपोषित असलेल्या बालकांची टक्केवारी ४.१६ आहे. तर १६.६४ टक्के बालके साधारण कुपोषित आहेत. जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कुपोषीत मुलांची संख्या आहे. भामरागड बाल विकास सेवा प्रकल्पात शून्य ते सहा वयोगटातील बालकांची एकूण संख्या चार हजार २१९ आहे. यापैकी साधारण कुपोषित बालकांची संख्या ९४२ असून याची टक्केवारी २२.३३ आहे. अहेरी तालुक्यात १० हजार १९५ बालकांपैकी १ हजार १४७ बालके साधारण कुपोषीत असून याची टक्केवारी ११.२५ आहे. (प्रतिनिधी)