शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनसाठी पाठपुरावा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:14 IST

दिल्लीतील आमआदमी पार्टी सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्र शासनानेही ही योजना लागू करावी, यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे....

ठळक मुद्देजाहीरनाम्यात उल्लेख करा : जुनी पेन्शन हक्क संघटनेचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : दिल्लीतील आमआदमी पार्टी सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्र शासनानेही ही योजना लागू करावी, यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे आम आदमी पार्टीचे प्रदेश विदर्भ प्रमुख देवेंद्र वानखेडे, चंद्रपूर लोकसभा प्रमुख पवार, आरमोरी विधानसभा प्रमुख विजय समर्थ यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.महाराष्ट्रासह इतर राज्यांनी २००५ नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू केली. मात्र सदर योजना अन्यायकारक असल्याने देशभरातून या योजनेविरोधात मागील पाच वर्षांपासून तीव्र लढा दिला जात आहे. दिल्ली येथील कर्मचाºयांनीही जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी लढा उभारला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. त्यानुसार दिल्ली सरकारने अंमलबजावणी सुध्दा सुरू केली आहे. महाराष्ट्र शासनानेही जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाºयांनी शासनाकडे पाठपुरावा करावा, त्याचबरोबर येत्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आम आदमी पार्टीने जुनी पेन्शनचा मुद्दा सहभागी करून घ्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीचे उपाध्यक्ष अंकूश मैलारे, प्रशांत ठेंगरी, गणेश आखाडे, सल्लागार विश्वनाथ सोनटक्के, कोषाध्यक्ष देशकर, कापकर, सचिन मेश्राम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टी