शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात जनजागृतीवर भर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:27 IST

मुलगाच व्हावा म्हणून काही जोडपी गरोदरपणीच सोनोग्राफीद्वारे गर्भाची तपासणी करून घेतात. स्त्रीलिंगी गर्भ असेल तर निदर्यपणे गर्भपात करून त्या जीवाचा छळ करतात. अशा प्रवृत्तीमुळे समाजात पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण कमी झाले आहे.

ठळक मुद्देमुलींचा जन्मदर वाढविण्याचा उद्देश : जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुलगाच व्हावा म्हणून काही जोडपी गरोदरपणीच सोनोग्राफीद्वारे गर्भाची तपासणी करून घेतात. स्त्रीलिंगी गर्भ असेल तर निदर्यपणे गर्भपात करून त्या जीवाचा छळ करतात. अशा प्रवृत्तीमुळे समाजात पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण कमी झाले आहे. प्रसवपूर्व गर्भलिंग तपासणी करणे कायद्याने गुन्हा आहे. संबंधितास तीन वर्षाचा कारावास व १० हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. मुली वाचवा अभियानाअंतर्गत मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे जनजागृतीवर भर देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी केले.गुरूवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात पीसीपीएनडीटी सल्लागार समितीची सभा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभेला प्रामुख्याने अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, डॉ. शेंद्रे, डॉ. दीपचंद सोयाम, डॉ. ठवरे, समितीच्या सदस्य पुष्पा लाडवे, जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रभाकर कोटरंगे, वामन खंडाईत, अ‍ॅड. तृप्ती राऊत आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील सोनोग्राफी व गर्भपात केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याची शंका आल्यास नागरिकांनी आॅनलाईन तक्रार करावी, यासाठी संकेतस्थळ व टोल फ्री नंबर जारी करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. खंडाते यांनी यावेळी दिली. आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील बाजार, जत्रा व इतर गर्दीच्या ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. होर्डींगद्वारे जनतेपर्यंत माहिती पोहोचविण्याचे नियोजन आहे, मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी व अवैध गर्भपातावर आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.२० सोनोग्राफी व १९ गर्भपात केंद्राची तपासणीडिसेंबर २०१७ अखेर समितीने जिल्ह्यात २० सोनोग्राफी व १९ गर्भपात केंद्राची तपासणी केली. पुढील कालावधीची त्रैमासिक तपासणी सुरू आहे. नवीन महिला व बाल रुग्णालयासाठी नवीन सोनोग्राफी मशीन उपलब्ध झाली असून पी.सी.पी.अ‍ॅण्ड डी.टी सल्लागार समिती मार्फत लवकरच याची नोंद घेऊन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती विधीतज्ज्ञ अ‍ॅड. तृप्ती राऊत यांनी सभेत दिली.