शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मतदान जागृतीवर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:58 IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये जनजागृती करण्याकरिता स्वीप कार्यक्रमाअंतर्गत कॅम्पस अ‍ॅम्बेसिडर प्रतियोगिता राबविण्यात आली होती. अंतिमत: पात्र झालेल्या स्पधेर्कांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करून गौरवण् करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : कॅम्पस अ‍ॅम्बेसिडरांचा बक्षिसाने गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये जनजागृती करण्याकरिता स्वीप कार्यक्रमाअंतर्गत कॅम्पस अ‍ॅम्बेसिडर प्रतियोगिता राबविण्यात आली होती. अंतिमत: पात्र झालेल्या स्पधेर्कांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करून गौरवण् करण्यात आला.६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी कल्पना निळ (ठुबे) आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हास्तरीय कॅम्पस अ‍ॅम्बेसिडर प्रतियोगितामध्ये पात्र झालेल्या स्पधेर्कांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक कुंदन विजय शेंडे, द्वितीय क्रमांक दिक्षीत दिगांबर मेश्राम तर तृतीय पुरस्कार श्रीधर देवराव पाटील यांना मिळाले. इतर प्रतियोगीधारकांना सुद्धा प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही स्वीप अंतर्गत जनजागृती झाली पाहिजे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी