शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष संघटन बळकटीवर भर द्या

By admin | Updated: July 17, 2016 01:11 IST

आगामी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेच्या तसेच जानेवारी,

सुरेश पोरेड्डीवार : देसाईगंजला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक देसाईगंज : आगामी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेच्या तसेच जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच सज्ज व्हावे, पक्ष संघटन बळकट करण्यावर भर द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांनी शनिवारी देसाईगंज येथे आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून राकाँचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष रिंकू पापडकर, जिल्हा सरचिटणीस श्याम धाईत, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष लतीफ शेख, राकाँचे उपाध्यक्ष कमलेश उके, जयदेव मानकर, तालुकाध्यक्ष नित्यानंतर बुद्धे, माजी प्रदेश सचिव युनिस शेख, शहर महासचिव अजय गोरे, यशवंत डिसुजा, क्रिष्णा आंबेकर, डॉ. बुद्धघोष मेश्राम, युवा तालुकाध्यक्ष हेमंत परशुरामकर उपस्थित होते. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारविरोधात जनतेमध्ये रोष आहे. याचा फायदा कार्यकर्त्यांनी घ्यावा, असे आवाहनही सुरेश पोरेड्डीवार यांनी केले. यावेळी शहर व तालुका कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तपत्र जिल्हाध्यक्षांच्या हस्ते वितरित करण्यात आले. संचालन रोशन शेंडे, प्रास्ताविक शहराध्यक्ष ओमप्रकाश शर्मा तर आभार अजय गोरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी शैलेश पोटुवार, नागेश शेंडे, सूरज ठवरे, रफीक शेख, किशोर फाफट, नागोराव कवासे, महादेव कावळे, विलास लोखंडे, दीपक नागदेवे, प्रतिभा साखरे, मनोज तलमले, इकबाल, नागेश शेंडे, अजय पवार, विक्रांत कांबळे, दीपक सहारे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी) धानोरातही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन धानोरा येथील विश्रामगृहात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीला राकाँ कार्यकारी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रिंकू पापडकर, डॉ. हेमराज मसराम, सोपानदेव म्हशाखेत्री उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँगे्रसच्या तालुकाध्यक्षपदी प्रमोद देवीकर यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी लुकेश बुरडे, किशोर मांदाळे, धनराज गुरनुले, सोनू मारबते, भारत मसराम, इजाज शेख, मंगेश राजगडे, दिलीप उईके, पुरूषोत्तम ठाकरे, गजानन मोहुर्ले, निखील जराते, सुनील दुग्गा, समीर मुनघाटे, भक्तदास गडपायले, अविनाश गावराणे, बापू शेख, देवानंद भेंडारे, राजू शेंडे हजर होते.