बाॅक्स
दुर्लक्ष केल्याने अनेकांना गमवावे लागले प्राण
काेराेनाच्या पहिल्या लाटेत अगदी वयाेवृद्ध नागरिकच काेराेनाने दगावले. ५० वर्ष वयाच्या जवळपास असलेले नागरिक सहज बरे हाेत हाेते. हाच अतिआत्मविश्वास काही नागरिकांच्या जिवावर बेतला. काेराेनाची लागण हाेऊनही अनेक दिवस उपचार न केल्याने त्यांची प्रकृती ढासळली. शेवटच्या टप्प्यावर रुग्णालयात भरती केल्याने त्यांना प्राणाला मुकावे लागले.
बाॅक्स
काेराेना पाॅझिटिव्ह (वयाेगटानुसार)
वय पहिली लाट दुसरी लाट
०-१ १२ ६८
२-५ ९१ २५५
६-१२ २१३ ७०४
१३-१८ ३४० १३१०
१९-४४ ५४३६ ९८९९
४५-६० २२३५ ४४४९
६१-७० ५०८ १३३५
७१-८० १७१ ३३९
८१-९० २९ ६४
९१-१०० ६ ३
...........................................................................
काेराेना मृत्यू
वय पहिली लाट दुसरी लाट
०-१ ० २
१-१० ० ०
११-२० ० २
२१-३० ६ १८
३१-४० ११ ६३
४१-५० १८ १२१
५१-६० २४ १७०
६१-७० २९ ४७
७१-८० १५ ४
८१-९० ३ ०
९१-१०० ० ०
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
पाॅझिटिव्ह
पहिली लाट-९०४१
दुसरी लाट-१८,४२६
.......................................
मृत्यू
पहिली लाट-१०६
दुसरी लाट-६१३