शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

झोपडपट्टीतील घरांना आग

By admin | Updated: December 31, 2015 01:24 IST

येथील दुर्गा मंदिर वॉर्डातील टिळक चौकामधील झोपडपट्टीतील कवेलू वस्तीमध्ये बुधवारच्या पहाटे ४ वाजता दुर्गा मंदिराचे पुजारी

शॉर्ट सर्किट : पुजारी दुमाणेंचे संपूर्ण घर जळून खाकआरमोरी : येथील दुर्गा मंदिर वॉर्डातील टिळक चौकामधील झोपडपट्टीतील कवेलू वस्तीमध्ये बुधवारच्या पहाटे ४ वाजता दुर्गा मंदिराचे पुजारी श्यामराव दुमाणे यांच्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागली. या आगीत त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. यात त्यांचे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी जाऊन तलाठ्यांनी पंचनामा केला.बुधवारी पहाटे ४ वाजता घरातील विद्युत प्रवाहात शॉर्ट सर्किट झाल्याने शामराव दुमाणे यांच्या घराला आग लागली. परिसरातील नागरिकांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र घर दाट वस्तीत असल्याने शेजारच्या झोपड्यांनाही आग लागण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तत्काळ देसाईगंज नगर पालिकेच्या अग्निशामन पथकाला सूचना करण्यात आली. ते दाखल होताच आग विझविण्यात आली. मात्र या आगीमध्ये शामराव दुमाणे यांचे घर पूर्णत: जळून खाक झाले. घरातील कपडे, पैसे, धान्य, दागिणे पूर्णत: जळाले. पत्नी व मुलगी बाहेरगावी गेले असल्याने दुमाणे एकटेच घरी होते. दुमाणे दररोज पहाटे दुर्गा मंदिर उघडून पूजा- अर्चा करीत ते मंदिरात असतानाच आग लागली असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांचे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले असून या घटनेचा पोलीस व महसूल प्रशासनाने पंचनामा केला. तलाठी कोकोडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. (प्रतिनिधी)