शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतीत भरतो वर्ग

By admin | Updated: July 25, 2016 01:40 IST

तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील एक वर्ग जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीत भरवला जात आहे.

निर्लेखित करा : शिवणी बूजची शाळा जीर्ण आरमोरी : तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील एक वर्ग जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीत भरवला जात आहे. सदर इमारत कधीही कोसळून विद्यार्थ्यांना धोका होण्याची शक्यता आहे. इमारत निर्लेखीत करण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. शिवणी बूज येथील शाळेत एक ते आठपर्यंत वर्ग असून २२६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत एकूण सात वर्गखोल्या आहेत. यापूर्वी या ठिकाणी एक ते सातपर्यंत शाळा होती. मात्र मागील वर्षीपासून या ठिकाणी आठवा वर्ग सुरू करण्यात आला आहे. या वर्गाला वर्गखोलीच नाही. त्यामुळे सदर वर्ग जुन्या इमारतीत भरवला जात आहे. जुनी इमारत कौलारू असून या इमारतीतील भिंतींना भेगा पडल्या आहेत व कवेलुसुध्दा फुटले आहेत. त्यामुळे पावसादरम्यान विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्गात बसवावे लागते. सदर इमारत निर्लेखीत करण्यासाठी दोन वर्षापूर्वीच शाळा व्यवस्थापन समितीने ठराव पंचायत समितीला सादर केला. मात्र यावर अजुनही कार्यवाही झाली नाही. यावर्षीच्या पावसाळ्यात तलाठी रोहिणी कांबळे यांनी पंचनामासुध्दा केला. नवीन इमारत बांधून द्यावी, अशी मागणी सरपंच राजेश्वर ठाकरे, उपसरपंच पुरूषोत्तम ठाकरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देविदास बांडे, पो.पा. शकुंतला पत्रे, तंमुस अध्यक्ष विलास चौधरी यांनी केली आहे. (वार्ताहर)