शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेवर भर द्या

By admin | Updated: November 6, 2014 22:54 IST

सार्वजनिक स्वच्छतेवर भर देण्यासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा,

आढावा बैठक : राज्यपालांचे निर्देशगडचिरोली : सार्वजनिक स्वच्छतेवर भर देण्यासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, अशा सूचना राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक त्यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्यपालांचे प्रधान सचिव उमेशचंद्र रस्तोगी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता आदींसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी जिल्ह्यातील विकास कामांची माहिती राज्यपालांना दिली. जिल्ह्यात दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी प्रशासनाने अनेक उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये टॅक्सी वाटप, अगरबत्ती प्रकल्प, कौशल्यावर आधारित रोजगार, हस्तकला प्रशिक्षण या उपक्रमांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.वनहक्क दाव्यात जिल्हा राज्यात पहिला असून आतापर्यंत ३० हजार ४८८ वैयक्तिक दावे निकाली काढण्यात आले, अशी माहितीही राज्यपालांना देण्यात आली. तसेच ७५० महिलांना घरबसल्या रोजगार अगरबत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे, अशी माहिती यावेळी राज्यपालांना देण्यात आली. राज्यपालांनी कृषी सिंचनावर भर द्या, अशी सूचना करून जिल्ह्यातील प्रलंबित सिंचनाची प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. बैठकीचे संचालन निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी यांनी केले.