शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

नागरिकांनी भरले योजनांचे अर्ज

By admin | Updated: September 12, 2016 02:05 IST

श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी आलापल्ली येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र अहेरी यांच्या वतीने

आलापल्लीत युकाँचा पुढाकार : महिला-पुरूषांची गर्दीअहेरी/ आलापल्ली : श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी आलापल्ली येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र अहेरी यांच्या वतीने आयोजित सभेत अनेक नागरिकांनी अर्ज भरले. यावेळी नवीन शिधापत्रिका, नवीन मतदान कॉर्डसाठी नमुना सहाचा फार्म भरण्यात आला. यावेळी गावातील महिला-पुरूषांची प्रचंड गर्दी उसळली होती.नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेता यावा, याकरिता अहेरी विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसच्या वतीने वॉर्ड क्रमांक १ मध्ये सभा बुधवारी घेण्यात आली. या सभेत श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजना, विधवा निवृत्तीवेतन योजना यासह विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज भरून घेण्यात आले. अनेक नागरिकांनी नवीन मतदान कॉर्ड तसेच नवीन शिधापत्रिकांसाठीही अर्ज भरले. यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी गावडे, आलापल्लीचे ग्रा. पं. सदस्य सलीम शेख, अहेरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष उषा आत्राम, अरूणा गेडाम व महिला- पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)