सध्या मोबाईलमध्ये थ्री- जी चालू आहे. आता एका कंपनीने फोर- जी चे काम सुरु केले आहे. आरमोरीजवळ असलेल्या गाढवी नदीच्या पुलाला पाईप जोडून ओएफसी केबल लावण्याचे काम सुरु आहे. पुलावरून लोंबकळून सदर जीवघेणे काम मजुरांना करावे लागत आहे.
जीवघेणे काम :
By admin | Updated: June 13, 2015 01:51 IST