शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

२४ तास विजेसाठी शेतकऱ्यांचा महावितरणसमाेर ठिय्या

By दिगांबर जवादे | Updated: October 20, 2023 18:49 IST

चामोर्शी तालुक्यात कृषी वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यात येत आहे.

गडचिराेली :  कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा या प्रमुख मागणीच्या पूर्ततेसाठी भारतीय शेतकरी एकता पॅनल घारगाव व कळमगाव फिडरच्या शेकडो शेतकऱ्यांनी चामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील वीज वितरण विभागाच्या कार्यालयासमोर शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आह़े.

चामोर्शी तालुक्यात कृषी वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. सध्या शेतकऱ्यांचे धान गर्भात आहे. त्यामुळे आता धानाला पाण्याची खूप आवश्यकता आह़े पाणी न मिळाल्या हातात आलेले धान पीक करपण्याचा धाेका निर्माण झाला आहे. त्यामुळे २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय शेतकरी एकता पॅनलतर्फे भेंडाळा येथील महावितरण कार्यालय च्या समोर शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आह़े जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही असा पवित्रा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतला आह़े.    काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या                             भेंडाळा सबस्टेशन अंतर्गत येणारे घारगाव व कळमगाव फिडरचे भार नियमन बंद करावे, भारनियमनामुळे शेतपीक नष्ट होत असेल तर महावितरणने ती जबाबदारी घ्यावी, कृषिवीज बिलांमध्ये सूट द्यावी, आदी मागण्यांसाठी आंदाेलन केले जात आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली