शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

फूलशेतीकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी आता नगदी पिकांकडे वळत चालला आहे. फूल शेती ही फायदेशीर ठरत चालली असल्याने फूल शेतीखालील क्षेत्र वाढत चालले आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण पिकांच्या ८० टक्के क्षेत्रावर धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. धान पिकाला सिंचनाची अधिक गरज भासते. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत ...

ठळक मुद्देयुवा शेतकऱ्यांचा प्रयोग : आधुनिक तंत्रज्ञान देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी आता नगदी पिकांकडे वळत चालला आहे. फूल शेती ही फायदेशीर ठरत चालली असल्याने फूल शेतीखालील क्षेत्र वाढत चालले आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण पिकांच्या ८० टक्के क्षेत्रावर धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. धान पिकाला सिंचनाची अधिक गरज भासते. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. मोठे सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे सिंचनाच्या सुविधा वाढण्यास मर्यादा येत आहेत. पदवी झालेले युवक शासकीय नोकरी उपलब्ध न झाल्याने उत्तम प्रकारे शेती करीत आहेत. यातील काही युवकांनी विविध विभागांकडून प्रशिक्षण घेऊन त्या-त्या पिकांचे प्रयोग आपल्या शेतीमध्ये करीत आहेत. त्यामुळेच दिवसेंदिवस गडचिरोली जिल्ह्यात धानाव्यतिरिक्त इतर पिकांचेही क्षेत्र वाढत चालले आहे. यामध्ये फळबागा, फूलशेतीच समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरातील शेतकरी फूल शेती करीत असल्याचे दिसून येते. कमी कालावधीत अधिक उत्पादन फूल शेतीच्या माध्यमातून मिळत असल्याने शेतकरी फूलशेतीकडे वळला आहे. फूल अत्यंत नाजूक असल्याने त्याची साठवणूक व वाहतूक व्यवस्थित करावी लागते. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान कृषी विभागाने उपलब्ध करून दिल्यास फूल शेतीचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती