शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको

By admin | Updated: March 19, 2015 01:26 IST

निवडणुकीत सर्वसामान्य जनतेला व शेतकऱ्यांना आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांनी आश्वासनाची पूर्तता करून शेतकऱ्यांना अच्छे दिन दाखवावे,...

कुरखेडा : निवडणुकीत सर्वसामान्य जनतेला व शेतकऱ्यांना आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांनी आश्वासनाची पूर्तता करून शेतकऱ्यांना अच्छे दिन दाखवावे, या मागणीसाठी शिवसेना नेते सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्त्वात बुधवारी दुपारी १२ वाजता कुरखेडा-वडसा मार्गावर एक तास चक्काजाम आंदोलन करून वाहतूक रोखून धरण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.यावेळी धानाला ३५०० रूपये क्विंटल भाव देण्यात यावा, तसेच एपीएल कार्डधारकांना अन्नधान्याचा नियमित पुरवठा करावा, ग्रामीण भागातील भार नियमन बंद करण्यात यावे, वर्ग ३ आणि ४ च्या नोकर भरतीत जिल्ह्यातील सर्व समाजाला समान संधी उपलब्ध करून देण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. एक तास चाललेल्या या आंदोलनानंतर शिवसेना नेते सुरेंद्र चंदेल व शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ठाण्यात आणून सोडून दिले. यावेळी आंदोलनाला डॉ. महेंद्र मोहबंशी, जि. प. सदस्य अशोक इंदूरकर, निरांजनी चंदेल, बबन बुद्धे, नरेंद्र तिरणकर, विजय पुस्तोडे, मनोहर लांजेवार, दशरथ लाडे, पुरूषोत्तम तिरगम, लोमेश कोटांगले, गुणवंत कवाडकर, देवराव टोंगे, धमेंद्र परिहार, जयराम नैताम, मुनिश्वर लांजेवार, देवेंद्र मेश्राम, प्रकाश दरवडे, आनंदराव जुमनाके, अनिल उईके, प्रभू शिवलवार, यशवंत झोडे, अज्जू सय्यद, रोशन सय्यद, उपसरपंच लता सहारे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)