शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजमध्ये शेतकऱ्यांचा चक्काजाम

By admin | Updated: June 8, 2017 01:37 IST

शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, उत्पादन खर्चाइतका शेतमालाला भाव देण्यात यावा

शिवसेनेचे नेतृत्व : संपूर्ण कर्जमुक्तीसाठी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, उत्पादन खर्चाइतका शेतमालाला भाव देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या नेतृत्वात देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरूवारी नागपूर-वडसा टी पॉर्इंटवर चक्काजाम आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ प्रभावित झाली होती. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी हे चक्काजाम आंदोलन केले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख सचिन वानखेडे, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, तालुका प्रमुख नंदू चावला, श्रीकांत बन्सोड, प्रशांत किलनाके, विठ्ठल ढोरे, दिगांबर मेश्राम, दिनेश मोहुर्ले, विकास प्रधान, प्रविण राऊत, ब्रह्मदास आकरे, साबू पठाण, दीपक मेश्राम, जगदिश सहारे, नितीन लिंगायत, खुशाल दोनाडकर, मंगेश चौधरी, मुन्ना नागलवाडे, कार्तिक सालोटे, प्रविण राऊत, सेवादास पुणे, क्रिष्णा कारणकर, वैभव पाटील, चंद्रशेखर मांदाळे, अश्विन डोंगरवार, प्रमोद निमकर यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, अशी नारेबाजी शिवसैनिकांनी यावेळी केली.