शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहायकांना इतर कामात गुंतवल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:36 IST

खरीप हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज असताना कृषी सहायक व तंत्रज्ञानात पंतप्रधान किसान योजनेच्या कामात जुंपल्याने शेतकरी अडचणीत आला असून कृषी सहायकांना तत्काळ शेतकरी मार्गदर्शनासाठी मोकळे करावे, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले.

ठळक मुद्देखरीप हंगाम धोक्यात : शेतकरी मार्गदर्शनापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : खरीप हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज असताना कृषी सहायक व तंत्रज्ञानात पंतप्रधान किसान योजनेच्या कामात जुंपल्याने शेतकरी अडचणीत आला असून कृषी सहायकांना तत्काळ शेतकरी मार्गदर्शनासाठी मोकळे करावे, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले.तालुका कृषी कार्यालयामार्फत खरीप हंगामात अनेक महत्त्वाची कामे करावयाची असतात. राष्टÑीय अन्न सुरक्षा अभियान योजनेंतर्गत पीक प्रात्यक्षिक, भाऊसाहेब फुंडकर फळबास लागवड योजना, पीक विमा प्रचार व प्रसिध्दी, कीड व रोग सर्वेक्षण, शेती शाळा आदी अंतर्गत महत्त्वाची कामे असताना कृषी सहायकांना पंतप्रधान किसान योजनेच्या कामात जुंपण्यात आले. शेतकºयांचे खाते नंबर व आधार नंबर घेऊन तहसील कार्यालयात अपलोड करणे आदी काम कृषी सहायक करीत आहेत. तलाठी, ग्रामसेवक व इतर कर्मचारी देखील ही कामे करू शकत असताना कृषी सहायकांना या कामात लावल्याने शेतकरी मार्गदर्शनापासून वंचित झाले आहेत. आधीच दुष्काळसदृश्य स्थिती असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला असताना शेतकरी कृषी सहायकाच्या सल्ल्याला मुकला आहे. परिणामी शेतकरी अस्वस्थ असून त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. उपविभागीय अधिकाºयांच्या निर्देशानुसार कृषी सहायकांना ही कामे दिल्याची चर्चा कृषी कार्यालयात दिसून आली.या संदर्भात प्रभारी कृषी अधिकारी यांना विचारणा केली असता, ते नागपूर येथे बैठकीसाठी गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या भ्रमणध्वनी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :agricultureशेती