शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धान जगविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धडपड

By admin | Updated: September 30, 2015 04:59 IST

गडचिरोली जिल्ह्यात धान, सोयाबिन पीक प्रचंड उष्णतेमुळे करपायला लागले आहे. या परिस्थितीत पीक

वैरागड : वैरागड परिसरात ताप रूग्ण वाढले. या बाबतचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रकाशित होताच आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली. आरोग्य विभागाचे अधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी वैरागडला भेट देऊन येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच ताप नियंत्रणासाठी उपाययोजनाही सुचविल्या. मागील आठ दिवसांपासून वैरागड व परिसरात मोठ्या प्रमाणावर रूग्ण दवाखाण्यात दाखल होते. २८ सप्टेंबरला प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्य रूग्ण विभागात २०० रूग्णांची तपासणी करण्यात आली. रूग्णांची संख्या दररोज वाढत चालली होती. वैरागड येथे पुंडलिक बोधनकर या डेंग्यू आजाराचा संशयीत रूग्ण असल्याचे लोकमतमध्ये प्रकाशित झाले होते. याची दखल घेत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश मोटे यांनी वैरागड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन या अंतर्गत येणाऱ्या सर्व उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांची बैठक घेतली व तापावर तत्काळ उपाययोजना करण्याबाबत तसेच गावागावात फिरून रूग्णांची तपासणी करण्याबाबत निर्देश यंत्रणेला दिले. आरोग्य विभागाचे १२ कर्मचारी घरोघरी जाऊन रूग्णांची तपासणी करून औषधोपचार करीत आहेत व प्राथमिक उपचार कसे करायचे याबाबत माहिती देत आहेत, असे डॉ. मोटे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. तसेच आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेच्या प्रमुख डॉ. शुभदा देशमुख यांनीही वैरागडला भेट देऊन येथील ताप रूग्णांची माहिती जाणून घेतली. जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती विश्वास भोवते यांनी तापाच्या वाढत्या रूग्णांबाबत चिंता व्यक्त करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. (वार्ताहर)