शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग शेतकऱ्यांचा सल्लागार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:47 IST

शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याबरोबरच शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करण्यात कृषी विभाग अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असल्याचे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले.

ठळक मुद्दे खासदारांचे प्रतिपादन : कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याबरोबरच शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करण्यात कृषी विभाग अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असल्याचे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले.कृषी विभागाची जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा प्रेक्षागार मैदान व क्रीडा व सांस्कृतिक भवन कॉम्प्लेक्स येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी कृषी विभागाच्या कर्मचारी व अधिकाºयांसाठी क्रिकेट, दौड स्पर्धा, व्हॉलिबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ आदी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. गायन, नृत्य, नाट्य, लावणी, निमिक्री आदी कार्यक्रम घेण्यात आले.बॅडमिंटनमध्ये एस. टी. म्हेत्रे यांच्या टिमने विजेतेपद पटकाविले. बुद्धिबळमध्ये एस. जी. पानसरे यांची टिम, दौडमध्ये कीर्ति सातार, मनोहर दुधबावरे, हेमंत उंदीरवाडे, गोळाफेकमध्ये एस. ए. होलगिरे, कॅरम नितीन मुद्दमवार, क्रिकेट व कबड्डीमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय अहेरी, व्हॉलिबॉलमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोलीने विजेतेपद पटकाविले.सर्वाेत्कृष्ट सांस्कृतिक इव्हेंटमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय धानोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या ‘व्यथा कृषी सहायकांची’ या नाटिकेने पुरस्कार पटकाविला. शीतल हेमके यांना सर्वाेत्कृष्ट कलाकार व प्रीती चिलीमवार यांना सर्वाेत्कृष्ट इंजिनिअरिंग कलाकार म्हणून गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे विभागीय सचिव विजय पत्रे, संचालन क्षीरसागर तर आभार लीलाधर पाठक यांनी मानले. यशस्वीतसाठी शत्रुघ्न म्हेत्रे, अतुल जावळे यांच्यासह कृषी सहायक व कृषी अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी खेळांचा आनंद लुटला.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेते