शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी गटांनी अवजारे योजनेचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST

सन २०२०-२०२१ या वर्षाकरिता अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी गटांना धान कापणी यंत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्यात शेतकरी ...

सन २०२०-२०२१ या वर्षाकरिता अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी गटांना धान कापणी यंत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्यात शेतकरी उत्पादक कंपनी, महिला शेतकरी बचत गट, शेतकरी बचत गट, सेंद्रिय शेती बचत गट अर्ज करू शकतात. सदर बचत गटांना राईस डी हस्किंग मशीन, भात मळणी यंत्र,बहु पीक टोकण यंत्र, स्वयं रोजगार किट, हस्तचलित कडबा कट अडकिता आदी साहित्य उपलब्ध करून देण्याकरिता कोरची तालुक्याची निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील नोंदणीकृत शेतकरी गटांनी, शेतकरी कंपन्यांनी, महिला शेतकरी बचत गट, सेंद्रिय शेती बचत गटांनी विहित नमुन्यातील अर्ज संपूर्ण कागदपत्रासह १७ मे २०२१ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कोरची यांच्याकडे सादर करावे. या योजनेकरिता ९० टक्के अनुदान देण्याची योजना असून दहा टक्के शेतकरी गटांना लाभार्थी हिस्सा असेल अर्जाचा नमुना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. ही योजना केवळ अनुसूचित जमातीच्या गटाकरिता आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नोंदणीकृत शेतकरी गटांनी घ्यावा, असे आवाहन समिती सदस्य-सचिव तथा तालुका कृषी अधिकारी विद्या मांडलिक यांनी केले आहे.