शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मोहोर्ली येथे हजारो नागरिकांची नेत्र तपासणी

By admin | Updated: November 18, 2016 01:28 IST

नवयुवक मंडळ मोहोर्ली व महाराष्ट्र ग्रामीण सेवा महात्मे नेत्रपेढी रूग्णालय नागपूर तसेच जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती गडचिरोली

मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार : अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते उद्घाटनचामोर्शी : नवयुवक मंडळ मोहोर्ली व महाराष्ट्र ग्रामीण सेवा महात्मे नेत्रपेढी रूग्णालय नागपूर तसेच जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोर्ली येथे त्यागमूर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात बुधवारी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गुरूदास पाटील चुधरी होते. याप्रसंगी पं.स. सदस्य नुमचंद भिवणकर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल गण्यारपवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनायक पाटील आभारे, घारगावचे उपसरपंच बंडू झलके, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष मोतीराम भगत, सेवा सहकारी संस्थेचे सदस्य मारोती पोटे, भैय्याजी मंगर, श्रीधर आभारे, उपसरपंच विजय झाडे, सुरेश परसोडे आदी उपस्थित होते. गरीब व सामान्य माणसाच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी आयोजित केलेला हा आरोग्य उपक्रम अत्यंत लोकोपयोगी आहे, असे प्रतिपादन अतुल गण्यारपवार यांनी केले. यावेळी शेकडो नागरिकांची नेत्र तपासणी करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत चष्मा वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला यादव पाल, दिवाकर जवादे, मारोती आगरे, महादेव जवादे, सुमन चापले, भाऊजी गेडाम, देवाजी भोयर, उर्मीला मडावी, चरणदास झरकर, उमाकांत चौधरी, देविदास मांडवकर, सुरेश हजारे, दीपक येनप्रेडीवर, बंडू बोरकुटे, बापूजी देशमुख, आनंदराव बोईनवार, एकनाथ हजारे आदी उपस्थित होते. संचालन गेडाम, प्रास्ताविक हुमणे व आभार चलकलवार यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)