शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

गॅस वितरकाकडून अतिरिक्त पैशाची वसुली

By admin | Updated: July 8, 2016 01:28 IST

येथील पवन गॅस वितरकाकडून आदिवासी व गैरआदिवासी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केल्या जात असल्याची तक्रार...

एटापल्लीतील प्रकार तहसीलदाराकडे तकारएटापल्ली : येथील पवन गॅस वितरकाकडून आदिवासी व गैरआदिवासी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केल्या जात असल्याची तक्रार आदिवासी विद्यार्थी संघाचे सल्लागार तथा कार्याध्यक्ष प्रज्वल नागुलवार यांनी एटापल्ली तहसीलदारांकडे केली आहे. या तक्रारीत नागुलवार यांनी म्हटले आहे की, एका गॅस सिलिंडरची किमत ६२५ रूपये असताना त्याच सिलिंडरसाठी कर्मचारी व दिवानजी ६४० रूपये घेत आहेत व ६२५ रूपयांची पावती ग्राहकाला देत आहे. एक सिलिंडरवर १५ रूपयांची लुबाळणूक करण्यात येत आहे. वन विभागाकडून ४६० रूपये लाभार्थी गॅससाठी दिले जात आहे. तर जनतेकडून १६५ रूपये घ्यायला हवे, मात्र अशा ग्राहकांकडून १८० रूपये घेतले जात आहे. सुशिक्षीत बेरोजगारांकडून ३० रूपये लुटल्या जात असून एटापल्ली तालुक्यातील अशिक्षीत आदिवासींची ही फसवणूक आहे. एचपी गॅस वितरकाने ही रक्कम परत करावी, अन्यथा आदिवासी विद्यार्थी संघ व सरपंच संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही नागुलवार यांनी दिला आहे. आपण आजपर्यंत कधीही जास्त पैसे घेतले नाही. मी सध्या बाहेरगावी आहे. दुकानातील नोकर जास्त पैसे घेत असेल तर ग्राहकांना जास्तीचे पैसे वापस करण्यात येईल व यापुढे अशी तक्रार येणार नाही, याची काळजी घेऊ.- पवन नल्लावार, गॅस वितरक