शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी अर्जाला मुदतवाढ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:15 IST

कर्जमाफी योजनेचे आॅनलाईन अर्ज विविध तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकºयांनी भरले नाहीत.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : अनेक शेतकरी वंचित राहण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कर्जमाफी योजनेचे आॅनलाईन अर्ज विविध तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकºयांनी भरले नाहीत. त्यामुळे सदर शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याचा धोका आहे. त्यामुळे अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कुरखेडा तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.शासनाने आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत दिली आहे. कुरखेडा तालुक्यातील बहुतांश गावे दुर्गम आहेत. या गावातील शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज भरण्याविषयी अनेक दिवस माहितच नव्हते. काही केंद्रावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. महिनाभर केंद्रांवर गर्दी असतानाही अनेक शेतकºयांचे अर्ज भरल्या गेले नाही. त्यातच आता १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख घोषित केली आहे. यामुळे अनेक शेतकरी वंचित राहण्याचा धोका आहे. याबाबतची दखल घेऊन अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.निवेदन देतेवेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, काँग्रेस तालुका अध्यक्ष जयंत हरडे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, पं. स. उपसभापती मनोज दुनेदार, आनंदराव जांभुळकर, रोहित ढवळे, पुंडलिक निपाने, मनीराम रामटेके, विश्वनाथ कांबळे, संजय नाकतोडे, अमोल पवार, नाजूक तुलावी, आनंदी कोसरिया, नीलकंठ सयाम, रामकृष्ण सयाम यांच्यासह तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबत आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले.