शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षा परवाना नूतनीकरणास १६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: November 1, 2015 01:50 IST

ज्या आॅटोरिक्षांचे परवाने रद्द, व्यपगत झाले आहेत, असे परवाने १६ नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरण करण्यास शासनाने मुदतवाढ दिली आहे.

पत्रकार परिषद : सतीश सहस्त्रबुद्धे यांची माहितीगडचिरोली : ज्या आॅटोरिक्षांचे परवाने रद्द, व्यपगत झाले आहेत, असे परवाने १६ नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरण करण्यास शासनाने मुदतवाढ दिली आहे. या योजनेचा आॅटोरिक्षा चालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन विभागाचे अतिरिक्त परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. परवाने नूतनीकरणाबाबत ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र परिवहनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २८ आॅक्टोबर रोजी आढावा बैठक पार पडली असता, बऱ्याच आॅटोरिक्षा परवानाधारकांनी नुतनीकरण केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाने १६ आॅक्टोबरपर्यंत आॅटोरिक्षाचा परवाना नूतनीकरणास मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत परवाने नूतनीकरण न केल्यास ते कायमचे रद्द केल्या जातील. परिवहन विभागाच्या वतीने राज्यभर ३० आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला. पत्रकार परिषदेला चंद्रपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय आहेर, गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस. पी. फासे, आरटीओ निरीक्षक सूर्यवंशी आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)