शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाेलीस सुरक्षेविना सुरजागड येथे लाेहखनिजाचे खाेदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 05:00 IST

दाेन वर्षांपूर्वी या ठिकाणी लाेहखनिज उत्खननाचे काम सुरू हाेते. त्यावेळी लाेहखनिजाच्या एका ट्रकने बसला धडक दिल्याने पाच नागरिक ठार झाले हाेेते. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी माेठे आंदाेलन केले. तेव्हापासून लाेहखनिजाचे उत्खनन बंद ठेवण्यात आले हाेते. लाेहखनिजाच्या ट्रकमुळे रस्त्याची दुरवस्था झाली हाेती. त्यामुळे अपघात झाला हाेता. आताही रस्ता त्याच स्थितीत असताना पुन्हा खाेदकामाला सुरुवात करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देपहाडीवरच परप्रांतीय मजुरांच्या मुक्कामाची साेय

लाेकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : पाेलिसांच्या काेणत्याही संरक्षणाविना तालुक्यातील सुरजागड येथे मागील काही दिवसांपासून लाेहखनिज खाेदकामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवितास धाेका हाेण्याची शक्यता  वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी नक्षलवाद्यांनी लाेहखनीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांची हत्या केली आहे. तसेच अनेक वाहनांची जाळपाेळ केली आहे. असे असतानाही पाेलीस संरक्षणाशिवाय कंपनीने खाेदकामास सुरुवात केली आहे. दाेन वर्षांपूर्वी या ठिकाणी लाेहखनिज उत्खननाचे काम सुरू हाेते. त्यावेळी लाेहखनिजाच्या एका ट्रकने बसला धडक दिल्याने पाच नागरिक ठार झाले हाेेते. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी माेठे आंदाेलन केले. तेव्हापासून लाेहखनिजाचे उत्खनन बंद ठेवण्यात आले हाेते. लाेहखनिजाच्या ट्रकमुळे रस्त्याची दुरवस्था झाली हाेती. त्यामुळे अपघात झाला हाेता. आताही रस्ता त्याच स्थितीत असताना पुन्हा खाेदकामाला सुरुवात करण्यात आली आहे. अल्फा नामक कंपनी स्थानिक  मजुरांकडुन अनेक जाचक अटी लिखित स्वरूपात घेऊन सेक्युरिटीच्या जागा भरत आहे. तीन कंपन्यांचे काम असल्याने अनेकजण गोंधळात आहेत. ज्या कंपनीला शासनाने लीज दिली, त्याच कंपनीने स्थानिकांना रोजगार द्यावा, अशी मागणी होत आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी खराब झालेला रस्ता आधी दुरूस्त करा नंतरच लाेहखनिजाची वाहतूक करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

परिस्थितीबद्दल अनभिज्ञपहाडावर प्रथमच निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली आहे. कामगार तिथेच मुक्कामी राहून काम करीत आहेत. मुख्य कंपनी लाॅयड मेटल्स आहे. आता हे काम ओडिशा राज्यातील त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीला देण्यात आले आहे. काम करणारे सर्वच मजूर परप्रांतीय आहेत. त्यामुळे नक्षल परिस्थितीविषयी ते अवगत नसल्याचे समजते. 

 

टॅग्स :Policeपोलिसnaxaliteनक्षलवादी