शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रवी जंगलात वाघीण जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:35 IST

देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील गावांमध्ये दहशत माजविणाºया वाघिणीला शार्पशुटर व वन विभागाच्या चमूने शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील ......

ठळक मुद्देशार्पशुटर व वन विभागाला यश : नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज/आरमोरी : देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील गावांमध्ये दहशत माजविणाºया वाघिणीला शार्पशुटर व वन विभागाच्या चमूने शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील रवी व अरसोडा दरम्यानच्या जंगल परिसरात जेरबंद केले. वाघिणीला पकडण्यात ताडोबा येथून आलेले शार्पशुटर व वन विभागाला यश मिळाले आहे. यामुळे दहशतीत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.प्राप्त माहितीनुसार, आरमोरी तालुक्यातील रवी, अरसोडा जंगल परिसरात तसेच देसाईगंज, कुरूड, कोंढाळा भागात गेल्या सहा महिन्यांपासून नागरिकांना वाघिणीचे दर्शन होत होते. रवी व अरसोडा गावात वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. नागरिकांच्या मागणीनुसार दोन दिवसांपूर्वी वडसा वन विभागाने ताडोबा येथून शार्पशुटर बोलाविले. जवळपास ४२ लोकांच्या चमूने संयुक्तरित्या शोधमोहीम राबवून शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास रवी-अरसोडा दरम्यानच्या जंगल परिसरात वाघीनीला पकडण्यात यश मिळविले.वाघीनीला बेशुद्ध केल्यानंतर पिंजºयात बंद करून आरमोरीच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले. सदर वाघीनीला नागपूर येथे पाठविण्याची तयारी वनाधिकारी करीत आहेत. वाघाला पकडण्यासाठी तीनदा शार्पशुटरची चमू बोलविण्यात आली. ज्या ठिकाणी शुक्रवारी वाघाने गायीला ठार केले होते, त्याच ठिकाणी वाघीणीला पकडण्यात आले.