शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

समितीतर्फे जांभळीचे मूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 22:37 IST

केंद्रीय समितीने २५ मार्च रोजी तालुक्यातील जांभळी ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतीच्या मार्फत २०१६-१७ मध्ये राबविण्यात आलेल्या विविध योजनांचे मूल्यांकन केले. तसेच उपक्रमांची माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्देकेंद्रीय समिती : गावातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापनाची पाहणी

आॅनलाईन लोकमतधानोरा : केंद्रीय समितीने २५ मार्च रोजी तालुक्यातील जांभळी ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतीच्या मार्फत २०१६-१७ मध्ये राबविण्यात आलेल्या विविध योजनांचे मूल्यांकन केले. तसेच उपक्रमांची माहिती जाणून घेतली.मूल्यांकन समितीने गावातील शौचालयांची पाहणी केली. घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन, नागरिकांनी तयार केलेले शोषखड्डे, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, कंपोस्ट खत निर्मितीच्या खड्ड्यांची पाहणी केली. त्याचबरोबर शाळा, अंगणवाडी, गावाच्या परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. ग्रामसभेचे नियोजन, चौदाव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त झालेल्या निधीचे नियोजन, गृह कराची वसुली, पाच टक्के पेसा अबंध निधी, ग्राम निधी, पाणी पुरवठा योजना तसेच लोकसहभागातून करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली. समितीमध्ये ग्राम विकास ट्रस्ट कल्याणचे प्रमुख प्रविण आवळे व निलेशकुमार या दोघांचा समावेश होता. यावेळी विस्तार अधिकारी जुआरे, सरपंच रत्नमाला टिकाराम बावणे, उपसरपंच वसंत लोहट, सदस्य नाजुकराव मडावी, लालाजी राऊत, पंढरी अवतरे, वामन लोहंबरे, लोमेश चांभाटे, टिकाराम बावणे यांच्यासह ग्राम विकास अधिकारी के. के. कुलसंगे उपस्थित होते.