शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाने काढले १३ हेक्टरवरील अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2022 05:00 IST

देसाईगंज तालुक्यात किन्हाळा,मोहटोला परिसरात पुनर्वसित किन्हाळा व अरततोंडी या ठिकाणी फार पूर्वीला वनविभागाकडून वनपट्टे देण्यात आले होते. वनपट्ट्यांची ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याला लागून असल्याने या जागेला सोन्याची किंमत येत आहे. त्यामुळे काही वनपट्टेधारक या जमिनीची नोटरी पद्धतीने दुसऱ्याला विक्री करून देत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : वडसा वनपरिक्षेत्रातील  शंकरपूर वनपरिमंडळ अंतर्गत चोप नियतक्षेत्रातील कोरेगाव  रावनवाडी येथे कक्ष क्रमांक १०४ राखीव वनामध्ये असलेले ३६ लोकांचे १३.०० हेक्टर क्षेत्रातील अतिक्रमण शनिवारी हटविण्यात आले. अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, वडसाचे वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.व्ही.धांडे, अविनाश मेश्राम, मधुकर मेश्राम, कुंभलकर, फिरते पथक अधिकारी आंबटकर, पोलीस निरीक्षक महेश मसराम, शंकरपूरचे क्षेत्रसहायक व्ही.एच.कंकलवार, एस. कानकाटे आदींनी केली.  इतरही ठिकाणचे अतिक्रमण हटवावे.

वनपट्ट्यांची नाेटरी करून विक्री -    देसाईगंज तालुक्यात किन्हाळा,मोहटोला परिसरात पुनर्वसित किन्हाळा व अरततोंडी या ठिकाणी फार पूर्वीला वनविभागाकडून वनपट्टे देण्यात आले होते. वनपट्ट्यांची ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याला लागून असल्याने या जागेला सोन्याची किंमत येत आहे. त्यामुळे काही वनपट्टेधारक या जमिनीची नोटरी पद्धतीने दुसऱ्याला विक्री करून देत आहेत.-    कृषी प्रयोजनार्थ वनविभागाने पट्टा म्हणून दिलेल्या या जमिनीची दुसऱ्याला विक्री करता येत नाही; मात्र याचे उल्लंघन हाेत आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण