शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांनो, आंदोलनासाठी सज्ज राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 23:47 IST

कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन योजना, शाळेचे अनुदान, वरिष्ठ व निवड श्रेणी, अंशदायी पेंशन योजना आदीसह विविध प्रश्न शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असून याबाबत संघटनेने शासनदरबारी वारंवार पाठपुरावा केला.

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांचे आवाहन : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा अधिवेशन

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन योजना, शाळेचे अनुदान, वरिष्ठ व निवड श्रेणी, अंशदायी पेंशन योजना आदीसह विविध प्रश्न शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असून याबाबत संघटनेने शासनदरबारी वारंवार पाठपुरावा केला. कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नांबाबत राज्य सरकार कमालीचे असंवेदनशील आहे, असा आरोप करीत आपले हक्क मिळवून घेण्यासाठी आंदोलनाची गरज आहे. सरकार विरोधात होणाºया आंदोलनासाठी कर्मचाऱ्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन विमाशिसंचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केले.स्थानिक जि.प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात रविवारी आयोजित विमाशिसंच्या जिल्हा अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्रांतीय उपाध्यक्ष लक्ष्मणराव धोबे होते. प्रमुख अतिथी म्हणून क्रांतीय कोषाध्यक्ष सूर्यकांत भोंगळे, प्राचार्य सुनील चंदनगिरीवार, श्रीधर खेडीकर, अविनाश बढे, अबुझमाड शिक्षण संस्थेचे सचिव समशेर खॉ पठाण, प्राचार्य टी.के. बोरकर, शेमदेव चापले, रामदास टिकले, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, श्रीहरी शेंडे, ठाकरे, रामराज करकाडे, सुधा ढगे, दिलीप वर्भे, श्रीहरी शेंडे, दत्तात्रय खरवडे, जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, यशवंत रायपुरे, यादव बानबले, अविनाश चडगुलवार, प्रा. धर्मेंद्र मुनघाटे आदी उपस्थित होते.यावेळी सिनेट सदस्य अजय लोंढे, प्रा. संध्या येलेकर तसेच अजय बतकमवार, दीपक धोपटे, शेरकी, भेंडारकर आदींचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संचालन किशोर पाचभाई, प्रास्ताविक अजय लोंढे तर आभार निमजे यांनी मानले.