शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जनशक्तीरूपी दुर्गेच्या माध्यमातून  नक्षलवादाचा भस्मासूर संपवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:48 IST

दुर्गोत्सवानिमित्त घटस्थापनेच्या दिवशी (रविवारी) गडचिरोली पोलिसांनी एक रेखाचित्र सोशल मिडियावर जारी केले. या चित्रात देशाचा तिरंगी ध्वज, भारतीय संविधानासह विविध शस्त्रास्त्र हाती घेतलेली जनशक्तीरूपी दुर्गा नक्षलवादरूपी भस्मासुराचा वध करत असल्याचे दृष्य रेखाटले आहे.

ठळक मुद्देभयमुक्त निवडणुकीसाठी पोलीस विभागाचे चित्रमय आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलवादरूपी भस्मासुराने पोखरलेल्या गडचिरोली जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडणे म्हणजे एक आव्हानच. लोकशाहीतील या प्रक्रियेत नक्षलवाद्यांकडून प्रत्येक वेळी विविध प्रकारचे अडथळे आणले जातात. हे अडथळे पार करत जिल्ह्याच्या अतिसंवेदनशिल भागातील नागरिक भरभरून मतदान करतात. यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही नागरिकांनी आपल्यातील जनशक्तीरूपी दुर्गेला गावागावात उभे करून नक्षलवादरूपी भस्मासुराला संपवण्याचा निर्धार करण्याचे चित्रमय आवाहन पोलीस विभागाने केले आहे.दुर्गोत्सवानिमित्त घटस्थापनेच्या दिवशी (रविवारी) गडचिरोली पोलिसांनी एक रेखाचित्र सोशल मिडियावर जारी केले. या चित्रात देशाचा तिरंगी ध्वज, भारतीय संविधानासह विविध शस्त्रास्त्र हाती घेतलेली जनशक्तीरूपी दुर्गा नक्षलवादरूपी भस्मासुराचा वध करत असल्याचे दृष्य रेखाटले आहे.‘जनशक्तीची दुर्गा गावागावात करू उभी, विकासाचा ध्वज फडकवत ठेवू नभी. सारे मिळून संपवुया, भस्मासूर नक्षलवादाचा, गावात नांदेल शांती, नाश होईल हिंसाचाराचा’ अशा ओळींसह पोलीस दलाने जिल्हावासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देताना नक्षलवादाला न जुमानता निवडणुकीत भरघोस मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Navratriनवरात्री