शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

पल्ली, बोलेपल्ली आंबटपल्लीत निवडणूक

By admin | Updated: June 26, 2015 00:11 IST

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील पल्ली,

गडचिरोली : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील पल्ली, मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली व आंबटपल्ली या तीन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन ४ ते १० जुलै या कालावधीत नामनिर्देशनपत्र सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत स्वीकारले जाणार आहे. मतदान दिनांक २५ जुलै रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी संबंधित तहसील कार्यालयात २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. २३ जून रोजी रात्री १२ वाजतापासून निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. २७ जुलैपर्यंत ही आदर्श आचारसंहिता अंमलात राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी दिली आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता निवडणूक कामात हिरहिरीने भाग घेऊन मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषीत केलेले तिन्ही गावे संवेदनशील भागातील आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)