शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लाहेरी पोलिसांकडे आठ भरमार बंदुका सुपूर्द

By admin | Updated: November 16, 2016 02:05 IST

भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे १५ नोव्हेंबर सकाळी ८ वाजता सीआरपीएफ व पोलिसांच्या वतीने कम्युनिटी

लाहेरीत मेळावा : नक्षल्यांना मदत न करता विकास कामांना सहकार्य करण्याची घेतली शपथलाहेरी : भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे १५ नोव्हेंबर सकाळी ८ वाजता सीआरपीएफ व पोलिसांच्या वतीने कम्युनिटी पोलिसींग प्रोग्रामचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान परिसरातील नागरिकांनी आठ भरमार बंदूका पोलिसांच्या सुपूर्द केल्या आहेत.पोलिसांच्या वतीने ग्रामीण भागात मेळावे घेऊन नागरिकांना भरमार बंदुका परत करण्याचे आवाहन केले जात आहे. याच उपक्रमांतर्गत लाहेरी पोलीस व सीआरपीएफ ३७ बटालियनच्या वतीने मंगळवारी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला लाहेरी परिसरातील ९२ गावकरी, पोलीस पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमारम्यान बिनागुंडा, तुर्रेमार्का, पुंगासूर गावातील नागरिकांनी आठ भरमार बंदूका पोलिसांकडे सुपूर्द केले. याच कार्यक्रमादरम्यान नागरिकांना नक्षलवाद्यांना समर्थन करणार नाही व सरकार तसेच पोलिसांच्या मार्फतीने केल्या जाणाऱ्या विकासकामांना अडथळा निर्माण केला जाणार नाही, अशी सपथ दिली. मेळाव्याला सीआरपीएफचे निरिक्षक अशोक कुमार, पर्यवेक्षक मोहम्मद फियास बेग, पोलीस उपनिरिक्षक सुधीर गाईगे, शिवराज हले उपस्थित होते. मागील महिन्यांपासून पोलिसांच्या वतीने भरमार बंदूका वापस घेण्यासाठी मोहीम राबविली आहे. या मोहिमेला दुर्गम भागातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत आजपर्यंत एकट्या भामरागड तालुक्यातील नागरिकांनी शेकडो बंदुका परत केल्या आहेत.याचा सकारात्मक परिणाम भविष्यात दिसून येईल, असे प्रतिपादन सुधीर गाईगे यांनी केले. (वार्ताहर)