शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या प्रश्नांवर विमाशिसंने दिले धरणे

By admin | Updated: March 20, 2016 01:08 IST

जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने ...

मागण्यांचे निवेदन सादर : शिक्षणाधिकारी कार्यालयासमोरगडचिरोली : जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने शनिवारी जि.प.चे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात विमाशीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, माजी प्रांतीय कोषाध्यक्ष शेमदेव चापले, सुरेंद्र मामीडवार, अरविंद बळी, रवींद्र बांबोळे, यादव बानबले, माधव चौधरी, देवेंद्र म्हशाखेत्री शरद निंबोरकर, सुधाकर महाकुळकर, संजय घोटेकर, दिलीप धोडरे, सुनिल देशमुख, नरेंद्र भोयर, एस. एस. दौरेवार, एन. एस. टेकाम, के. एन. रडके, सी. ए. रामटेके, एस. डब्ल्यू. उत्तरवार, अनिल गांगरेड्डीवार, कैलाश भोयर, अतुल येलमुले आदी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांच्या मार्फत मागण्यांचे निवेदन शिक्षणमंत्री व प्रधानसचिवांना पाठविण्यात आले. या निवेदनात अनुदानासाठी पात्र ठरलेल्या विनाअनुदानित शाळा व वर्ग तुकड्यांना अनुदान वितरित करावे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आदीसह विविध मागण्यांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)