शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

गॅसमुळे वृक्षतोडीवर आळा बसणार

By admin | Updated: May 24, 2016 01:31 IST

सरपणासाठी मोठ्या झाडांची होणारी कत्तल थांबविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने वन विभागामार्फत सबसीडीवर गॅस वाटपाची योजना अंमलात आणली.

क्रिष्णा गजबे यांचा आशावाद : शिवराजपुरात गॅस वितरणदेसाईगंज : सरपणासाठी मोठ्या झाडांची होणारी कत्तल थांबविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने वन विभागामार्फत सबसीडीवर गॅस वाटपाची योजना अंमलात आणली. गॅस सिलिंडरच्या वापरामुळे येणाऱ्या काळात निश्चितच वृक्षतोडीस आळा बसणार, असा आशावाद आमदार क्रिष्णा गजबे यांनी व्यक्त केला. वडसा वन परिक्षेत्र कार्यालय अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समिती शिवराजपूरच्या वतीने शिवराजपूर येथे सोमवारी लाभार्थ्यांना गॅस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पं.स. सभापती प्रिती शंभरकर यांच्या हस्ते झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देसाईगंज न.प.चे उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, सरपंच मारोती बगमारे, वन परिक्षेत्राधिकारी नरेंद्र चांदेवार, गॅस एजन्सीचे मालक मनिष समर्थ, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद झिलपे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेश जेठाणी, उपसरपंच रमेश वाढई, सुरेश खरकाटे, हेमंत दरवे, राजेंद्र दुपारे, वासुदेव झिलपे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद झिलपे यांनी केले तर आभार वनरक्षक मडावी यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)कल्याणकुमार यांची संकल्पनागडचिरोलीचे मुख्यवनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांनी शासनाकडे गॅस सिलिंडर वाटपाच्या योजनेबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. ते यापूर्वी देसाईगंज येथे उपवनसंरक्षक असताना जंगलावरचा भार कमी करण्यासाठी या योजनेची संकल्पना त्यांनी मांडली होती.