शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी घेतला दुष्काळाचा आढावा

By admin | Updated: August 26, 2015 01:12 IST

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी स्थानिक राजीव भवनात मंगळवारी कृषी विषयक आढावा बैठक घेतली.

कुरखेडात बैठक : अधिकाऱ्यांना दिले निर्देश; गावनिहाय जाणली परिस्थितीकुरखेडा : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी स्थानिक राजीव भवनात मंगळवारी कृषी विषयक आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रत्येक अधिकाऱ्यांकडून गावनिहाय दुष्काळाची परिस्थिती जाणून घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. आढावा बैठकीला नायब तहसीलदार पोरेड्डीवार, संवर्ग विकास अधिकारी तुरकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा उपाध्यक्ष विलास गावंडे, गणपत सोनकुसरे, पं. स. सदस्य चांगदेव फाये, शहर अध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आ. क्रिष्णा गजबे यांनी चार दिवसांपूर्वी कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, कोरची या तालुक्यांचा दौरा करून दुष्काळाची पाहणी केली होती. यादरम्यान या चारही तालुक्यांमध्ये भयावह परिस्थिती असल्याचे दृष्टीस आले. अनेक शेतकऱ्यांचे रोवणी झाली नाही. ज्या शेतकऱ्यांची रोवणी झाली आहे. त्या शेतकऱ्यांचे धान पीक करपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आमदारांनी प्रत्येक तालुक्यात आढावा बैठक घेऊन परिस्थिती जाणून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी कुरखेडा तालुक्याची आढावा बैठक घेतली. कमी दाबाच्या व खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर करण्याचे निर्देश आमदारांनी दिले. कर्जासाठी येणाऱ्या शेतकऱ्याला अपमानास्पद वागणूक देणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला. दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी विविध उपाय योजण्याचेही निर्देश दिले. (तालुका प्रतिनिधी)