शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीतील नुकसानीचा सर्वे करा

By admin | Updated: September 30, 2016 01:32 IST

मागील २० दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टी सुरू असल्यामुळे प्राणहिता व गोदावरी नदीला पूर आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सिरोंचा आविसंची मागणी सिरोंचा : मागील २० दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टी सुरू असल्यामुळे प्राणहिता व गोदावरी नदीला पूर आला आहे. यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचा सर्वे करून शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघ शाखा सिरोंचाने तहसीलदारांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केलीे आहे. प्राणहिता व गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठाजवळ तसेच सखल भागात असलेल्या शेकडो हेक्टर पिकांमध्ये पाणी साचले होते. मागील दोन ते तीन दिवस पीके पुराच्या पाण्यात होती. या पुरामुळे मिरची, कापूस, सोयाबीन, धान पिकांचे नुकसान झाले आहे. झिंगानूर, आसरअल्ली, कोपेला, कोरला, रमेशगुडम या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय नसल्याने सदर शेतकरी वर्षातून एकदाच पीक घेतात. मात्र पुरामुळे येथीलही शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदन देतेवेळी आविसं तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, सल्लागार मल्ला शंकर, रवी सल्लम, ओमप्रकाश ताटीकुंडावार, श्याम बेजन्नीवार, बिरा आत्राम, लक्ष्मण बोल्ले, सडवली उमरी, मारोती गणपुरपू, नागराजू इंगीली, स्वामी जाकावार, राजेश इंगीली, रमेश इंगीली, सत्यम रापेली, राजन्ना पानेम, सुरेश येरकारी, हनुमंतू कोट्याला, नागेश्वरराव पगाडला, रामानंद मारगोणी, लक्ष्मण येल्ला, चंदू मंचार्ला, नरेश चरमी, समय्या चौधरी, राजू पानेम, श्रीनिवास घंटा, तिरूपती चिट्ट्याला आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)